वडिलांकडून-मुलीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा

(Top 50+) वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आणि कविता

वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश !

Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi, Heartwarming Birthday Wishes For Daughter In Marathi, Mulila Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes To Daughter In Marathi.

वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत रहो.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

वडिलांकडून-मुलीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (1)

तुला तुझ्या जीवनात सुख आनंद आणि यश लाभो.
तुझे जीवन हे उमलत्या फुलांसारखे फुलून जावो
त्याच्या सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो
हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

तु माझ्या साठी अनमोल आहेस
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा.
माझी लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

आजचा दिवस खास आहे कारण
आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.
तुम जियो हजारो साल. Enjoy your day.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी परी !
Happy Birthday My Daughter

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी
Happy Birthday My Daughter

तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी !
Happy Birthday My Daughter

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे,
जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला…
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Dear Daughter मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश !

Read Also: बेटी को जन्मदिन की शुभकामनाएं

Mulila Birthday Wishes In Marathi

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी लेकी !
Happy Birthday My Daughter

वडिलांकडून-मुलीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (2)

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस !
Happy Birthday My Daughter

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी !
Happy Birthday My Daughter

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे
आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

आजचा दिवस खास आहे,
आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,
चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली,
आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली !
माझी लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi, Heartwarming Birthday Wishes For Daughter In Marathi, Mulila Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes To Daughter In Marathi.

Read Also: बेटे के जन्मदिन पर आशीर्वाद संदेश

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे,
जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे,
तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे,
जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे !
Happy Birthday My Daughter

वडिलांकडून-मुलीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (3)

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना.
माझी लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या
आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

किती गुणी आणि समंजस आहेस तू….
आज हे लिहीत असतांना तुझ्या
जन्मापासून ते आज पर्यंतचे काही प्रसंग आठवले !
Happy Birthday My Daughter

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हिच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा.
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,
अशा या सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
सोन्या सारख्या माझ्या लेकीला !
Happy Birthday My Daughter

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू,
तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी !
Happy Birthday My Daughter

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday My Daughter

वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Read Also: माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार


Posted

in

by

Tags: