Birthday-Wishes-For-Husband-In-Marathi (1)

(Top 150+) Happy Birthday Wishes For Husband In Marathi

Birthday Wishes For Husband In Marathi, Hubby Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Navroba In Marathi, Navryala Birthday Wishes In Marathi.

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता, पतीचा वाढदिवस !

Birthday Wishes For Husband In Marathi

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही !
Happy Birthday Navra

Birthday-Wishes-For-Husband-In-Marathi (1)

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
Happy Birthday Hubby

तू मला माझ्या आयुष्यात प्रेम आणि आनंद दिला.
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात आनंददायक जाईल !
Happy Birthday Husband

तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस !
Happy Birthday Navra

नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावंं !
Happy Birthday Hubby

कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला
रडवले कधी तर कधी हसवले
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday Husband

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान !
Happy Birthday Navra

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Hubby

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ
आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल
आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ !
Happy Birthday Husband

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, पतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे वाचा : जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगासाठी तू फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहेस गं,
पण माझासाठी तर तूच माझी संपूर्ण दुनिया आहेस !
Happy Birthday Navra

Birthday-Wishes-For-Husband-In-Marathi (2)

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !
Happy Birthday Hubby

तुझा स्पर्श होताच जाणीव होते
मला माझ्या असण्याची
तू नजरेसमोरून दूर होताच ओढ लागते
मला तुला पुन्हा भेटण्याची !
Happy Birthday Husband

तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे !
Happy Birthday Navra

तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो
हिच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना !
Happy Birthday Hubby

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला !
Happy Birthday Husband

दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
Happy Birthday Navra

आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहात
माझ्या शुभेच्छा आणि प्रेम सदैव तुमच्यासोबत आहेत !
Happy Birthday Hubby

Happy Birthday Husband Marathi, Husband Birthday Wishes In Marathi, Birthday Quotes For Husband In Marathi, Happy Birthday Hubby In Marathi, Birthday Wishes For Hubby In Marathi.

हे वाचा : मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Hubby Birthday Wishes In Marathi

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !
Happy Birthday Husband

Birthday-Wishes-For-Husband-In-Marathi (3)

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे !
Happy Birthday Navra

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा !
Happy Birthday Hubby

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday Husband

नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Navra

तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे
कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं !
Happy Birthday Hubby

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना !
Happy Birthday Husband

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
Happy Birthday Navra

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Hubby

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पतीचा वाढदिवस, पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा साठी !

हे वाचा : मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Navroba In Marathi

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास !
Happy Birthday Husband

Birthday-Wishes-For-Husband-In-Marathi (4)

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Navra

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस !
Happy Birthday Hubby

सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत
नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Husband

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना !
Happy Birthday Navra

तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं
आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday Hubby

तुझा स्पर्श होताच जाणीव होते
मला माझ्या असण्याची
तू नजरेसमोरून दूर होताच ओढ
लागते मला तुला पुन्हा भेटण्याची !
Happy Birthday Husband

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो !
Happy Birthday Navra

Happy Birthday Wishes For Husband In Marathi, Hubby Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Navroba In Marathi, Navryala Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes In Marathi For Husband.

हे वाचा : उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा


Posted

in

by

Tags: