जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

जन्मदिवसाच्या शुभेच्छा, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मित्र, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा भाऊ, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms For WhatsApp or Facebook.

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फुल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि अमृद्धी देवो !

जन्मदिवसाच्या-मनःपूर्वक-शुभेच्छा

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न व्हावे पुर्ण तुमचे.
हयाच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

नेहमी आनंदी रहा
कधी दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी
आणि आभाळाएवढं हृदय व्हावं.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो
तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो
तुला कशाची कमतरता ना भासो
आणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या डोळ्यांत आणि मनात
असलेलं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून
तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जावो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना,
Vadhdivsachya Shubhechha !

Also Read: छोटे भाई को जन्मदिन की बधाई संदेश

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत
प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !

जन्मदिवसाच्या-मनःपूर्वक-शुभेच्छा (1)

आनंदाचा प्रत्येक क्षण तुझ्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा
सुख तुला मिळावे दु:ख तूझ्यापासून
कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा
आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा !

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

समुद्राचे सर्व मोती, तुमच्या नशिबी राहो
तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण
तुझ्या सोबत असो
देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि
तू हमेशा यशाच्या शिखरावर जात राहो !

आजचा वाढदिवस अनमोल असावा,
जीवनाच्या शिंपल्यात मोत्यापरी जपावा,
इंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे.
आपल्याला चांगले आरोग्य
सुखसमृध्दी दिर्घ आयुष्य लाभो. हिच सदिच्छा !

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की
तुम्हाला आयुष्यात, वैभव, प्रगती,
आरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी मिळावी !

Also Read: बड़े भाई को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms

तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउ दे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना !

जन्मदिवसाच्या-मनःपूर्वक-शुभेच्छा (2)

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
तुझ्या आनंदाची फुल
सदैव बहरलेली असावीत
आणि एकंदरीत तुझं आयुष्यचं
एक अनमोल आदर्श बनाव.
तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुझ्या आधी माझे जीवन आनंदी होते
आणि जेव्हा तू आलास तेव्हा
माझे जीवन अधिक आनंदी झाले
मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात
आपल्यासारखी एक व्यक्ती आहे !

आज आपण आपल्या आयुष्यातील
नवीन वर्ष सुरु करणार आहात
देव तुम्हाला, आनंद, समृद्धी,
समाधान, दीर्घकाळ आरोग्य देवो
आशा आहे की तुमचा खास दिवस
तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण येऊन येईल !

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
Vadhdivsachya Hardik Shubhechha !

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, जन्मदिवसाच्या शुभेच्छा !

Also Read: उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा