birthday status in marathi 2020

birthday status in marathi 2020

birthday status in marathi 2020

Hello Friends are You searching for latest and best birthday status in marathi 2020 If yes, then you are in right place. We are starting to share birthday status in marathi 2020 for your whatsapp as well as facebook profile. Nowdays, whatsapp is most famous messenger and used by million of peoples around the world. birthday status in marathi 2020  is the best way to convey your feelings to your known one’s. Our latest compilation of status for whatsapp make your whatsapp profile interesting everyday. We added many kind of status that defines different form of moods of person


birthday status in marathi 2020!*🚩#आई_तुळजाभवानी*,
*👑#शिवछत्रपती* *#शिवाजी_महाराज👑 यांच्या* *आशीर्वादाने आपणांस* *उदंड आयुष्य लाभो* *व आपले जीवन निरोगी* *व सुख समृध्दीमय* *होवो…. !!* * ⛳# आपणास वाढदिवसाच्या*_*ह्रदयस्पर्श*__शिवमय_ *शुभेच्छा…⛳*🎊🎉 !हे पण वाचा
100 { Best } royal attitude status in marathi
100 { Best } marathi attitude status for boy


ஜ۩۞۩ஜ▬( भैय्या )▬ஜ۩۞۩ஜ🔵
आપणांસ ઉदंड आયુષ્યાच्या
🎈अનંત શુभेच्छा 🎈
🎶▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎶
🎉👑👑🎂🎂🎂🎂👑👑🎊
🍰🎊#нαρρү #biятh_∂αү 🍰🎊
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉


Ī Wɨֆɦ ʊ🎊 ʍaռʏ 🎈ʍaռʏ 🎂ɦaքքʏ 🎈ʀɛtʊʀռֆ🎈 օʄ tɦɛ ɖaʏ 🎂 …. ʍaʏ aʟʟ ʏօʊʀ🎉 ɖʀɛaʍֆ cօʍɛ tʀʊɛ👑👍… ɢօɖ ɮʟɛֆֆʊ🎊🎂🎈Haքքʏ ɮɨʀтɦɖαʏ🎂

 


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा…केवळ सोन्यासारख्या लोकांना…!!!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!! Many Many Happy Returns Of The Day… Happy Birthday


सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! मित्रा #


आला वारा गेला वारा
ऊगवला सुर्य पडला प्रकाश
आला वारा गेला वारा
ऊगवला सुर्य पडला प्रकाश
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आकाश
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! मित्रा 


Happy _🎆_Birthday__🎂🎊 BABA *~खिशातल्या _💵💸हजार_ रुपयांची_ किंमत _सुद्धा ~💑 *लहानपणी* ~_🍼 *आईने🍼_आणि _बाबा *गोळ्या* 💊_खाण्यासाठी_👳दिलेल्या* *एक* *रुपयापेक्षा* _💕*कमीच* _😖*असते* ..~


…….. आन, बाण, आणि शान मदतीसाठी सदैव तत्पर असलेले असे दिलखुलास व्यक्तिमहत्व तथा आळंदी बचत गटाचे अध्यक्ष मा. राहुल शेठ हुलजुते साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎂🎂🔫: #राजा_सिर्फ_नामसे_नही…#दिलसेभी_होना #चाहिए…#और_हमारा #भाई…#दिल_से_राजा_है #राजा_ही_रहेगा …..🎂

RELATED POSTS

Marathi Attitude Status for Boys 2020

Marathi attitude status 2020 || मराठी अॅटिट्युड स्टेटस 2020


“वाढदिवस” म्हणजे केवळ निमित्त….पण या निमित्ताने आपण सर्वांनी माझी आठवण ठेवली..फोन, मेसेजच्या माध्यमातून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा., मला ऊर्जा देत राहतील..
आपल्या सर्वांच्या गोड शुभेच्छांनी आजचा दिवस संस्मरणीय झाला.अशीच आठवण आणि आपला लाखमोलाचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहो हीच इच्छा…सर्वांना मनपूर्वक धन्यवाद…!╠╣a ρpy ➷ Birthday 💖
🍀🍃🌹нave a ßeaυтιғυl 🌹тιмє
тaĸe care
♥ and
🌹 Ğod ßleѕѕ
🍃🌹
HAPPY_BIRTHDAY


वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!


सम्राट सिंहासनावर 😎 बसतो 👑 राजा गादीवर 🤩 बसतो पण आमचे भाऊ 👉🏻 •• मात्र सर्वाच्या 😍 मनात बसतात ❤ अशा दिलदार व्यक्तिमत्वाला 😇 जन्मदिनाच्या 🤩 हार्दिक शुभेच्छा 🤝🏻….!!….


आनंद प्रत्येक क्षणाचा
तुझ्या वाटेला यावा….!!!!
फुलासारखा सुगंध नेहमी
तुझ्या जीवनात दरवळावा….!!!!
सुख तुला मिळावे,दुःख
तुझ्यापासून कोसभर दूर जावे….!!!!
हास्याचा गुलकंद तुझ्या
जीवनात रहावा….!!!!
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी
आनंदाचा यावा….!!!!
ह्याच वाढदिवसानिमित्त
शुभेच्छा….!!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा….!!!!


वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा….!!!!
तुझ्या वाटेला यावा….!!!!

फुलासारखा सुगंध नेहमी
तुझ्या जीवनात दरवळावा….!!!!

सुख तुला मिळावे,दुःख
तुझ्यापासून कोसभर दूर जावे….!!!!


◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
सर
#आપणांસ_ઉदंड_आયુષ્યાच्या_
अનંત_ शिव શુभेच्छा..


तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

3 Comments on “birthday status in marathi 2020”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *