(Top 150+) लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा, मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday Wishes For Baby Boy In Marathi, Lahan Mulana Birthday Wishes In Marathi, Lahan Balala Birthday Wishes In Marathi, Baby Birthday Wishes In Marathi.

लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !

आजचा दिवस माझ्यासाठी आहे खास,
कारण आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे,
माझ्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला !

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा,
भूतकाळ विसरून जा
आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगा !

तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस
रोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस
तूच माझा श्वास आहेस
आणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहेस !

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा बेटा !

लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा, लहान मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे वाचा: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Birthday Wishes For Baby Boy In Marathi

सूर्यासारखा तेजस्वी हो
चंद्रासारखा शीतल हो
फुलासारखा मोहक हो
कुबेरासारखा धनवान हो !

प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की
तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत !

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय मुला !

तु माझ्या आशेचा किरण आहेस
तु माझ्या जीवनातील प्रकाश आहेस
तुच माझ्या जगण्याचं कारण
आणि तुच जीवनाचा आधार आहेस !

आज आनंदी आनंद झाला,
माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला,
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा !

आजच्या दिवशी तुझा झाला होता जन्म
आमच्या मनी दाटला होता हर्ष
बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी
एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

उगवता सूर्य तुला प्रखर तेज देवो,
उगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो !

Lahan Mulana Birthday Wishes In Marathi, Baby Boy Birthday Wishes In Marathi, Mulansathi Birthday Wishes, Lahan Balala Birthday Wishes In Marathi.

हे वाचा: मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू,
हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू, आणि
माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर मुलगा आहेस तू !

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो आणि
प्रत्येकवेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मुलगा !

तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्नावणधारा !

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्याला स्वप्नांची पहाट,
स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो,
तु्झ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो.
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष,
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा !

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे.
माझ्या मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुझ्यासारखे मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा !

लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा, मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे वाचा: उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा


Posted

in

by

Tags: