Birthday-Wishes-For-Boss-In-Marathi (1)

Birthday Wishes For Boss In Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॉस

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॉस – Birthday Wishes For Boss In Marathi, Boss Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes To Boss In Marathi.

Birthday Wishes For Boss In Marathi

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॉस.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

Birthday-Wishes-For-Boss-In-Marathi (1)

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत !

मला तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि
तुमच्या कामात यशस्वी होण्याची इच्छा आहे !

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !

आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि
आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा बॉस !

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व प्रथम, आम्ही आपल्या आरोग्यासाठी
आणि परिणामी आनंदी आणि दीर्घायुषी इच्छितो !

आपला जीवन मार्ग कितीही कठीण असला तरीही
आपल्या क्षमतेवर विश्वास कधीही गमावू नका
कारण ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे !

माझ्या दयाळू आणि विचारवंत
बॉसला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या जीवनात सुख, आनंद आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे
फुलून जावो त्याचा सुगंध
तुमच्या जीवनात दरवळत राहो हिच तुझ्या
वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना !

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो !

या तेजस्वी, मोहक दिवशी
आम्ही प्रामाणिकपणे आपले अभिनंदन करू इच्छितो,
म्हणूनच चिंता एक अविभाज्य छाया आहे,
मी तुला एक दिवस सोडण्याचा निर्णय घेतला आहे !

आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे
आणि ते आहेत माझ्या प्रिय बॉस !

आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हशा
आणि अविरत यश.
आपली स्वप्ने सत्यात उतरू द्या
आणि ते आनंद आणतील.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॉस !

Birthday Wishes In Marathi For Boss, Birthday Wishes For Office Sir In Marathi, Birthday Wishes For Mentor In Marathi.

हे वाचा : जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॉस

आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो !

Birthday-Wishes-For-Boss-In-Marathi (2)

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो !

पूर्ण होवो इच्छा तुमच्या
मिळो जगातील आनंद आपणास
जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
तेव्हा परमेश्वर संपूर्ण जग देवो तुम्हास !

आपल्या शहरात सर्वात मोहक आकर्षक
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी
असणाऱ्या माझ्या बॉसला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

नेहमी निरोगी रहा तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा
भूतकाळ विसरून जा
आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा !

सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना…हैप्पी बर्थडे बॉस !

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना….हैप्पी बर्थडे बॉस !

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा !

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

आनंदाचा सागर आणि हास्यांचा सागर
आणि प्रेमाचा एक अक्षय कारंजे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॉस !

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Heart Touching Birthday Wishes For Boss In Marathi, Boss Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes To Boss In Marathi.

हे वाचा : उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा


Posted

in

by

Tags: