Congratulations-For-Baby-Boy-In-Marathi

(Top 150+) Congratulations For Baby Boy In Marathi

Congratulations For Baby Boy In Marathi, New Baby Born Wishes In Marathi, New Born Baby Wishes In Marathi, Wishes For New Born Baby Boy In Marathi, Congratulations Dada Vahini For Baby Boy In Marathi.

मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा, पुत्ररत्न प्राप्त झाले शुभेच्छा, नवीन बाळाचे स्वागत शुभेच्छा, मुलगा झाला शुभेच्छा !

Congratulations For Baby Boy In Marathi

तुमच्या दोघांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

Congratulations-For-Baby-Boy-In-Marathi (1)

तुमच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेल्या
या नव्या बाळाचे स्वागत आणि
तुम्हा दोघांचे आई – वडील झाल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन !

आजपर्यंत केवळ होते घर. बाळाच्या येण्याने झाले आहे गोकुळ.
नवजात बाळाच्या जन्मानिमित्त आई – वडिलांचे हार्दिक अभिनंदन !

आज तुमच्या आयुष्यातील एक खास दिवस आणि क्षण आहे.
नव्या बाळाच्या जन्मदिनी आपले हार्दिक अभिनंदन !

गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा,
सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा !

कृष्णाचा यशोदेला ध्यास,
आई – बाबा झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आहे खास.
पुत्ररत्नाच्या हार्दिक शुभेच्छा. मनापासून अभिनंदन शुभेच्छा !

एक लहानसं बाळ ज्याचे फक्त दोनच पहा दोनच भाव,
हसणं आणि रडणं, आईची कुशी आणि पाळणा हलवणं.
बाळाला हार्दिक आशीर्वाद !

बाळाच्या आगमनाची गोड बातमी कानी आली,
आई-बाबा म्हणून भरती होताना नात्याची वीण अधिक घट्ट झाली !

बाळ घरात फक्त आणि फक्त आनंदच आणणार आहे.
आई आणि वडिलांचे दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन !

इवल्याशा पणतीने सगळे घर प्रकाशित केले,
इवल्याशा बाळाने सगळे घर आनंदित केले !

Congratulations For Baby Boy Marathi, Baby Boy Wishes In Marathi, Congratulations Dada Vahini For Baby Boy In Marathi.

हे वाचा: बेटी जन्म पर बधाई संदेश

मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

नव्या बाळाचे झाले आगमन,
आई – बाबांचे हार्दिक अभिनंदन आणि बाळाला शुभार्शिवाद !

Congratulations-For-Baby-Boy-In-Marathi (2)

नऊ महिन्यांपासून वाट पाहून अखेर आज तो दिवस उजाडलाच.
आज आपल्या आयुष्यातील खास दिवस आणि क्षण.
नव्या बाळाच्या जन्मदिनी आपले हार्दिक अभिनंदन !

आजवरचे “घर” नुसते घर होते,
बाळाचे आल्याने ते “गोकुळ” होऊन गेले !

नवजात बाळाची सदैव भरभराट होवो आणि
घरात नेहमी आनंद द्विगुणित होत राहो हीच इच्छा आणि
नव्या आई – वडिलांचे हार्दिक अभिनंदन.
लवकरच ठेवा बाळाचे छान छान नाव !

नवजात बालकास आशीर्वाद व शुभेच्छा
नवीन बाळाचे आगमन
बाळाच्या आगमनाची गोड बातमी कानी आली.
तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन !

ओठावर हसू, गालावर खडी,
संसार वृक्षाच्या वेलीवर उमलेली कळी.
नवजात बालकाला अनेक आशीर्वाद !

घरातील नव प्रमुख पाहुण्याच्या
आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा !

दोन पानांच्या दुबेळक्यातून हळूच कडीवर आली,
सरदाराला सुखावुन परिपूर्ण करून घेणे !

देवरायाच्या देव अमूल्य ठेवा,
असा गोंडस बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा !

आगमन नव्या बाळाचे अभिनंदन आई-बाबांचे.
बाळास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा !

मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा, पुत्ररत्न प्राप्त झाले शुभेच्छा, नवीन बाळाचे स्वागत शुभेच्छा, मुलगा झाला शुभेच्छा !

हे वाचा: पुत्र रत्न प्राप्ति की बधाई शायरी


Posted

in

by

Tags: