Congratulations-For-Baby-Girl-In-Marathi (1)

Congratulations For Baby Girl In Marathi – मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

Congratulations For Baby Girl In Marathi, Mulgi Zalya Baddal Abhinandan Shubhechha, New Baby Born Wishes In Marathi, Wishes For New Born Baby Girl In Marathi.

मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा, कन्यारत्न प्राप्त झाले, मुलगी झाली अभिनंदन संदेश, कन्या रत्न प्राप्त झाले शुभेच्छा मराठी, मुलगी जन्माला आली शुभेच्छा !

Congratulations For Baby Girl In Marathi

ज्या घरी मुलगी जन्माला आली समझा तिथे लक्ष्मी आली.
मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा !

Congratulations-For-Baby-Girl-In-Marathi (1)

तुमच्या कुटुंबात देवाने पाठवलेलं अमूल्य भेटीबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन,
मुलगी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !

पहिली बेटी धनाची पेटी,
कन्यारत्नाच्या प्राप्तीबद्दल हार्दिक अभिनंदन !

या जगात तुझे स्वागत आहे
देवाची कृपा विपुल प्रमाणात आहे
देव तुला आशीर्वाद देईल हीच इच्छा आहे !

घरातील नव प्रमुख पाहुण्याच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा,
कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

New Born Baby Wishes In Marathi, Blessed With Baby Girl In Marathi, Kanya Ratna Prapti Marathi Status, Baby Girl Wishes In Marathi, मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा, कन्यारत्न प्राप्त झाले, मुलगी झाली अभिनंदन संदेश, कन्या रत्न प्राप्त झाले शुभेच्छा मराठी, मुलगी जन्माला आली शुभेच्छा !

हे वाचा: बेटी होने पर बधाई मेसेज

मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

मुलगी ते एक फुल आहे जे प्रत्येक बगिच्यात फुलत नाही.
Congratulations For New Born Baby Girl !

Congratulations-For-Baby-Girl-In-Marathi (2)

तुमच्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

प्रिय मित्रा मला पूर्ण विश्वास आहे,
की देवाने दिलेल्या या छोट्याशा भेटीचे
आई-बाबांचे कर्तव्य तू यशस्वीपणे पार पडशील,
मुलगी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !

लाख गुलाब लावले अंगणात तरी पण सुगंध तर मुली च्या जन्मानेच होतो.
मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा !

तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा, उंच – उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा मुलीस उदंड आयुष्य लाभू दे.
Congratulations For New Born Baby Girl !

ओठांवर हसू गालावर खळी,
आपल्याकडे उमलली आहे छोटीशी नाजूक कळी.
मुलीच्या जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन !

Congratulations For Baby Girl In Marathi, Mulgi Zalya Baddal Abhinandan Shubhechha, New Baby Born Wishes In Marathi, Wishes For New Born Baby Girl In Marathi.

हे वाचा: पुत्र प्राप्ति की बधाई संदेश


Posted

in

by

Tags: