good morning marathi message 2020

good morning marathi message 2020

good morning marathi message 2020 :: Hello Friends are You searching for latest and best good morning marathi message 2020
If yes, then you are in right place. We are starting to share best whatsapp status for your whatsapp as well as facebook profile. Nowdays, whatsapp is most famous messenger and used by million of peoples around the world. Whatsapp status 2020 is the best way to convey your feelings to your known one’s. Our latest compilation of status for whatsapp make your whatsapp profile interesting everyday. We added many kind of status that defines different form of moods of person.

#सुप्रभात
✍ *काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात,
काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ,
*जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात,
तीच माणंस खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात*…!!!


good morning marathi message 2020

*शुभ सकाळ*
*प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो*
*म्हणून काही माणसे क्षणभर तर*
*काही आयुष्यभर लक्षात राहतात.*
*ᎶᎾᎾᎠ mᎾᏒᏁᎥᏁᎶ #☀️


good morning marathi message 2020

good morning marathi message (2020)

*गर्व करून नाती तोडण्यापेक्षा*
*माफी मागून ती नाती जपा.*
*कारण,*
⏰ *वेळ आल्यावर*
*पैसा नाही तर,*
*माणसंच साथ देतात!!!**

शुभ सकाळ*

RELATED POSTS ::


*समोरच्याला प्रेम देणं,*
*हि सर्वात मोठी भेट असते…!*
*आणि, समोरच्याकडून प्रेम* *मिळविणे,*
*हा सर्वात मोठा सन्मान असतो…*
☺ *शुभ सकाळ* ☺


good morning messages marathi text

good morning status


*समोरच्याला प्रेम देणं,*
*हि सर्वात मोठी भेट असते…!*
*आणि, समोरच्याकडून प्रेम* *मिळविणे,*
*हा सर्वात मोठा सन्मान असतो…*
☺ *शुभ सकाळ* ☺
मला शुन्य व्हायला आवडेल…
भले माझी किंमत नसेल..☺
पण ज्याच्या सोबत जोडलो जाईल..
त्याची किंमत नक्कीच वाढवेल….
शुभ सकाळ


‘मला कुणाचीही गरज नाही’ हा *”अहंकार”*
आणि
‘सर्वांना माझी गरज आहे’ हा
*”भ्रम”*या

दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर 

*”माणूस आणि माणूसकी”*
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.


good morning marathi message for love

good morning status


*”लहानपासुनच सवय आहे*
*जे आवडेल ते जपुन ठेवायचं”.. *
*”मग ती वस्तु असो वा”….*
*”तुमच्यासारखी गोडं माणसं”…*


आयुष्य अस जगा
की,
शेवटी
कावळा
शिवला नाही
लोळला पाहिजे
Good Morning


*कठीण परिस्थितीमध्ये*
*संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते…*
*ज्याच नाव आहे….*

*””आत्मबल-” “Will Power”*

*GOOD MORNING *


निसर्ग
आपल्याला
देतो तो चेहरा,
आणि आपण तयार
करतो ती
ओळख.

https://marathistetus.com/good-morning-marathi-message-2020/

Good Morning!


*शब्द कितीही काळजीपूर्वक*
*वापरले तरी,*
*ऐकणारा आपल्या*
*सोयीप्रमाणे*
*त्याचा अर्थ लावत असतो…*
*शुभ सकळ* #☀️गुड मॉर्निंग☀️

आपका ‘मुस्कुराना’ हर रोज हो..!!

कभी चेहरा ‘कमल’ तो कभी ‘Rose’ हो..!!

’24’ घण्टे खुशी ‘365’ दिन मौज हो..!!

बस ऐसा ही दिन आपका रोज हो..!☆।

┳╱┳
┣━┫α ρ ρ у
┻╱┻ ℳỖŘŇĮŇĞ
GooडMoर्निंग

good morning marathi message (2020)


प्रयत्न करत राहा
एकदा अपयश आलं म्हणजे
आयुष्यभरासाठी अपयश आलं
असं काही नसतं..
तुमचा एक विजय तुमचं सर्व
अपयश पुसून टाकेल…!

!!…शुभ सकाळ…!! #


#☀️गुड मॉर्निंग☀️
आनंदी राहण्याचा
सरळ साधा एकच उपाय आहे…….
“अपेक्षा”….स्वतःकडुनच ठेवा
समोरच्या कडुन नको !!!*💐🙏Good morning 🙏💐*

*”रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस,आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो …”*

TOP POST ::  

ATTITUDE SMS MARATHI Collection - हिंदी मराठी SMS - Hindi Marathi SMS

मराठी स्टेट्स : Marathi WhatsApp Status , Attitude, Funny, Love, Cool .


Marathi Attitude Whatsapp Status | Best मराठी अॅटिट्युड व्हिडीओ स्टेटस 
marathi sad love status 

*शुभ सकाळ* 
*कोणी 😔कोणाच्या आयुष्यात💫 कायमचे 🙂राहत☄ नाही* *आपण✨ नसल्यान🙄 कोणाला 🌳आनंद 💞झाला तरी चालेल* *पण 💖आपल्या 😕अस्तिवाने कोणालाही 👏🏻दुःख होता 🤞🏻कामा 💔नये….*
*सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..पण सत्य कधीच हरत नाही…संघर्ष करत असताना कधी घाबरायचं नसते कारण माणूस त्या काळात एकटाच* *असतो.यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते*


#☀️गुड मॉर्निंग☀️
*चांगला रस्ता पाहिजे असेल तर.*
*गतीरोधक सहन करा..*
*आणि*
*चांगला माणूस बनायचं असेल तर.*
*विरोधक सहन करा …*


😇😇😇😇हसता हसता सामोरे जाऊया
आयुष्याला 😇😇
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही
आताचा हसरा क्षण परत कधी
मिळणार नाही!🌿🌿GOOD MORNING 🌿🌿🌿🌿लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन, आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही. 🌺 शुभ सकाळ🌺


 

2 Comments on “good morning marathi message 2020”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *