Happy-Anniversary-Bhau-And-Vahini-In-Marathi (1)

(Latest 2023) Happy Anniversary Dada And Vahini In Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी, भाऊ आणि वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, दादा वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Happy Anniversary Dada And Vahini In Marathi, Marriage Anniversary Wishes In Marathi For Brother, Wedding Anniversary Wishes For Brother And Sister In Law In Marathi.

Happy Anniversary Dada And Vahini In Marathi

देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini

Happy-Anniversary-Bhau-And-Vahini-In-Marathi (1)

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
आणि दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini

जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini

सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास !
Happy Anniversary Dada And Vahini

नाते तुमच्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
आजच्या या लग्न वाढदिवशी तुम्ही
माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini

परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,
हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभकामना !
Happy Anniversary Dada And Vahini

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini

आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini

Dada Vahini Anniversary Wishes In Marathi, Happy Anniversary Brother And Sister In Law In Marathi, Anniversary Wishes For Dada And Vahini.

Read Also: बड़े भाई को शादी की सालगिरह मुबारक

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini

Happy-Anniversary-Bhau-And-Vahini-In-Marathi (2)

तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो
परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो
दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Anniversary Bhau And Vahini

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini

जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार !
Happy Anniversary Bhau And Vahini

देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini

सुख दुःखाच्या वेलीवर, फुल आनंदाचे उमलू दे
फुलपाखरासारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे !
Happy Anniversary Bhau And Vahini

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे
हीच सदिच्छा…लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini

मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात
तुम्हा दोघांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
व तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini

तुमची जोडी सलामत राहो,
जीवनात भरपूर प्रेम वाहो
प्रत्येक दिवस आपण आनंदाने साजरा करो.
हीच परमेश्वरास प्रार्थना…
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini

मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी, भाऊ आणि वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, दादा वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Read Also: Mama Mami Anniversary Wishes In Marathi

Marriage Anniversary Wishes In Marathi For Brother

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini

Happy-Anniversary-Bhau-And-Vahini-In-Marathi (3)

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम.
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini

विश्वासाची दोर कधी कमजोर न होवो
प्रेमाचा बंध कधी न तुटो
वर्षानुवर्षे आपली जोडी सलामत राहो
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini

फूले बहरलेली असो जीवनाच्या मार्गात
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक पावली मिळो आंनद…
परमेश्वरास प्रार्थना हीच अनंत !
Happy Anniversary Dada And Vahini

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Happy Anniversary Bhau And Vahini

चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना मनापासून
लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास !
Happy Anniversary Dada And Vahini

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे !
Happy Anniversary Bhau And Vahini

Happy Anniversary Dada And Vahini In Marathi, Marriage Anniversary Wishes For Brother In Marathi, Wedding Anniversary Wishes For Brother And Sister In Law In Marathi.

Read Also: भाई की शादी की सालगिरह की बधाई


Posted

in

by

Tags: