लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Little Brother Birthday Wishes In Marathi

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लहान भाऊ Text.

Birthday Wishes For Little Brother In Marathi, Little Brother Birthday Wishes In Marathi, Lahan Bhavala Birthday Wishes In Marathi, Small Brother Birthday Wishes In Marathi.

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच उजळत राहा तुझ्या आयुष्यात !

लहान-भावाला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (1)

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो !

नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फुलावं,
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं !

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा भाऊ !

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी,
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी,
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

विश्वातील सर्वोत्कृष्ट भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो !

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि ईश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो !

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो !

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear
तुला Success मिळो Without Any Fear
प्रत्येक क्षण जग Without Any Tear
Enjoy Your Day My Dear.

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
आणि एकंदरीत तुमचे आयुष्यच
एक अनमोल आदर्श बनावे
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व
आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो !

लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लहान भाऊ Text.

Birthday Wishes For Small Brother In Marathi, Lahan Bhau Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Younger Brother In Marathi, Happy Birthday Bro In Marathi.

हे वाचा: मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Little Brother Birthday Wishes In Marathi

जल्लोष आहे गावाचा
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास !

लहान-भावाला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (2)

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा !

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत
आणि देव तुला सर्व यश देवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ !

तुला उदंड आयुष्य लाभो संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे.
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो,
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा !

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच !

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो !

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे !

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा !

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
भाऊ तुला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लहान भाऊ Text.

Birthday Wishes For Little Brother In Marathi, Little Brother Birthday Wishes In Marathi, Lahan Bhau Birthday Wishes In Marathi, Lahan Bhavala Birthday Wishes In Marathi, Small Brother Birthday Wishes In Marathi.

हे वाचा: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

You may also like...

1 Response

  1. Mark says:

    Thanks for your blog, nice to read. Do not stop.