100 {Best} marathi quotes on love | marathi quotes love

marathi quotes on love

marathi quotes on love | marathi quotes love :: Hello Friends are You searching for latest and best marathi status If yes, then you are in right place. We are starting to share best marathi quotes on love | marathi quotes love for your whatsapp as well as facebook profile. Nowdays, whatsapp is most famous messenger and used by million of peoples around the world.  marathi quotes on love | marathi quotes love is the best way to convey your feelings to your known one’s. Our latest compilation of status for whatsapp make your whatsapp profile interesting everyday. We added many kind of status that defines different form of moods of person

100 {Best} marathi quotes on love | marathi quotes love

marathi quotes on love

किती भांडण काही झाल तरी, तुझी माझी साथ सुटत नाही,अनमोल हाच धागा बघ , कितीही ताणला तरी तुटत नाही..


मी तो मुलगा नाही ज्याला दरवेळी,
वेगवेगळ्या मुली आवडतात,
मी तर तो आहे,
ज्याला प्रत्येक वेळी तुच आवडतेस…SWEETHEARTS…


प्रेम शब्द फक्त दोन अक्षरांचा,..,
नुसता ऐकला तर हर्श होतो, ,,
आणि ऊच्चारला तर दोन ,,
ओठांमधे स्पर्श होतो….


*आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला…*
*जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल…*


खूप नशीब लागतं ……….
समजून घेणारी ……. जीव लावणारी ….
वेळ देणारी … काळजी करणारी…..
आणि
वेड्या सारखं प्रेम करणारी व्यक्ती भेटायला ……Related Posts  ::

marathi status on friendship 2020 || marathi status friends

birthday status in marathi 2020

sad shayari in hindi 2020 | सैड शायरी हिंदी


जगात फक्त दोनच गोष्टी प्रसिद्ध
आहेत एक म्हणजे माझी Style
आणि ते बघुन माझी पिल्लु
देते ती smile…


*पहिल्यांदापाहिले तिच्याकडे तेव्हा गालातल्या गालात‍ ती हसली हळूच येऊन बाजूला माझ्या ति तिचा फोन नंबर देऊन बसली…* #I Love You


एवढ चिडून सुद्धा……….
एखादी व्यक्ती सोडून जात नसेल ना ……….
तर समजून जा
तिच्या एवढ प्रेम या जगात कोणाच आपल्या वर करत नाही


marathi quotes on love

marathi quotes on love#मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते ….
माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते ….
#तुझ्यावर प्रेम करणे बरोबरकितीही #पोरी पाहिल्या तरी मला #तीच आवडते..
कारण तिच्यासारखा #Cuteness कोनात नाही..!!


*#माझे #status #वाचताना#तुझ्या#मनात #माझ्याबद्दल #ओढ असेल…तर #नक्कीचं #माझे #status #chocolate पेक्षा #गोड #असेल…हल्ली फक्त दोनच गोष्टी आवडु लागल्या आहेत…. एक म्हणजे तुझ्याशी बोलणं… आणि दुसरं म्हणजे तुझ्याबद्दल बोलणं…तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.

 


हे पण वाचा#पागल# *tu* तो #SMILE# दे कर *भुल* “जाती” है…।”लेकिन” #हम# तो *उसी*#SMILE# को #याद# कर के *जिया* “करते” है.


लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,​
​अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो..!!​
​जगण्यासाठी लागतात फक्त​
‍‍ ​”प्रेमाची माणसं”​ ‍‍
​अगदी तुमच्यासारखी​


इतकी_गोड ❌नको ☺हसू कि
👥लोकांची_नजर👀 लागेल_कारण..
👤प्रतेकाच्या 👀डोळ्यात 👦माझ्यासारखे
💓💕💘💝💞💗💟💖प्रेम _नाही….*स्वतः साठी वेळ द्या, कारण*
*आपण आहोत तर जग आहे..*
*आणि अतिशय महत्वाचे,*
*दुसऱ्यासाठी वेळ द्या , कारण*
*ते नसतील तर आपल्या* *असण्याला काहीच अर्थ नाही..!!*


marathi quotes love

marathi quotes on love

 *माझ्या STâTûs ला*
*लाइककेल्याने पापांपासून मुक्ती मिळते.*
*कंमेंट्स…केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात…*
*आणि शेयरकेल्याने मोक्ष मिळतो…*

 ” मला कधीही काहीही झालं…तरी
स्वतःला एकटसमजू नकोस,श्वासात श्वास असेपर्यत…मी नेहमी तुझ्या साठी *status*लिहीत असेन…


#दोस्त_जन्नत है या #_दौलत पता ‘नहीं’ पर #दोस्त #_सुकून_होते है,
#_वक्त कितना भी ‘कठिन’ हो वो #_मुस्कराहट की #वजह_होते है..!


*☝🏻💯खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय,💖💑*

*👉🏻💫माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं😘👸🏻*

*🖐🏻आता कोणीतरी मला मिळालंय…💫💝✨*


कसला ही मोठा Problem असला तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही Promise..


सुनो जान💋
बहुत अच्छा👌लगता है😘
जब☝प्यार😍से तुम👧
हमको👦पागल😊कहती हो #🌹प्रेमरंग #💔जख्मी दिल #👧Girls status


दिव्यातली वातं, वातीतलं तेल,
अशी तु साथ देशील का…?
सांग तु माझी होशील का..??

दोन पावलं मी, दोन पावलं तु,
पुढे येऊन, समजुतीने तु,
विचारांचा गुंता, सोडवशील का..?
सांग तु माझी, होशील का…??

पावसाच्या, पहिल्या सरीने,
जश* तेरा पता नहीँ पर मेरा दिल कभी तैयार नहीँ होगा…* * मुझे तेरे अलावा कभी किसी और सें प्यार नहीँ होगा…!!!*only 4 you
काही नको मला फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..
केलेस प्रेम माझ्यावर तर ते
आयुष्य भर निभावण्याची तुझी जिद्द हवी..
सोडून जाऊ नकोस कधी मला
हीच एक तुझ्या कडून अपेक्षा हवी..
जरी मी कधी सोडून गेले तुला
तर ते सहन करण्याची तुझी तयारी हवी..
कधी सुखात तर कधी दुखात
तुझ्या आधाराची फक्त मला गरज हवी.love status in Marathi

marathi quotes on love

 

आहेस तरी तू कोण?
काळजाचा प्रत्येक ठोकाही
तुझेच नाव सांगून जातो,
तुझ्या आठवणीत दिवस
संपून जातो,
ओठांपर्यंत येते तुझे नाव,
स्वप्नांच् याच जगात राहू दे
मला असे तू परत परत
सांगून जातो♥♥♥


 


का कुणास ठाऊक ?
कधी तुला पाहून जगावंसं वाटतं
कधी तुला पाहून तुझ्यासोबत मनसोक्तं बोलावसं वाटतं
कधी तुला पाहून सागराच्या लाटेसारखं वाहवत जावसं वाटतं
कधी तुला पाहून काहीतरी विचारावस वाटतं
का कुणास ठाऊक ? पण,
तु बोलणार कि नाही ह्या विचारानेच
लांबूनच तुला पाहून जगावंसं वाटतं…….

 


आपुलकिच्या नात्याला कधी••• दुरावा माहीत नसतो
कारण•••••••☆
◇◇ कव्हरेज क्षेत्राच्या पलिकडे देखील मनाचा ••••संपर्क असतो◇◇माफी 🙏मागून झालेली चूक सुधारू
शकतो.🙏
पण…..?
माफी 💔मागून तुटलेला विश्वास
कधीही मिळत😓
नाही…..
म्हणून 🙄आयुष्यात चुका करा,
पण…..???😎
कुणाचा विश्वास 😓कधीही तोडू नका…!! 💔


only for you
लिहतो आहे कविता फक्त तुझ्यासाठी…….
वेडा प्रेमी झालो फक्त तुझ्यासाठी…….
आणखी कुणाला नाही बघणार आता हे नयनमाझे……..
तरसतील नयन माझे फक्त तुला पाहण्यासाठी………
प्रत्य­­ेक श्वास माझा आठवण काढेल तुझीचं……..
हा श्वास ही निघेल कदाचीत फक्ततुझ्यासाठी…….
सर्वांन पेक्षा मला तु खुपचं जास्त आवडतेस…….
मी प्रेम ही शिकलो ते फक्त आणि फक्ततुझ्यासाठी .परी फ़क्त तुझ्यासाठीच..तुझ्यात आणि माझ्यात
कुठे दुरावा आहे
आठवण तिकडे आणि
उचकी इकडे
हाच आपल्या प्रेमाचा
मोठा पुरावा आहे…
Miss you khadus

 


TOP WEBSITE ::

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *