marathi status on friendship 2020 || marathi status friends

marathi status on friendship 2020

marathi status on friendship 2020

marathi status on friendship 2020 :: Hello Friends are You searching for latest and best marathi status on love 2020
If yes, then you are in right place. We are starting to share best marathi status on friendship 2020 for your whatsapp as well as facebook profile. Nowdays, whatsapp is most famous messenger and used by million of peoples around the world.marathi status on friendship 2020  is the best way to convey your feelings to your known one’s. Our latest compilation of status for whatsapp make your whatsapp profile interesting everyday. We added many kind of status that defines different form of moods of person

marathi status on friendship 2020

|| “मैत्री” |

ना सजवायची असते ,
ना गाजवायची असते ,
ती तर नुसती रुजवायची असते 

मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ,
ना जीव घ्यायचा असतो ..,
इथे फक्त जीव लावायचा असतो .


*लड़कियों  से क्या #दोस्ती  करना,  जो  #पलf भर में छोड़ जाती है,  #दोस्ती करनी है तो #लड़को  से करो, 👬 जो #मरने के बाद भी कंधे पे ले जाते है.*


marathi status for friendship

🏨कॉलेजची मैत्री🏨

कॉलेजमध्ये सुरू झाली आपली
एकमेकांशी दोस्ती
आठवते का यार
आपण केलेली मस्ती
वर्गात प्रत्येकाची
एन्ट्रीच भारी
पण कधी कधी एन्जॉय केलीय
वर्गातील मारामारी


आपण आहोत शिक्षकांच्या डोक्याला ताप
कारण आहेत सगळे तसे कलाकार
सगळ्या वरचं आहे आपला धाक कारण ग्रूपच नाव आहे धाक
टेंशन असेल तर धीर देणारे मिञ भेटलेत आणि म्हणणारे मी आहे तू कशाला टेंशन घेतेस
भिती वाटते की एक दिवस आपण सगळे वेगळे होणार
आपण केलेली मस्ती ,बोलणे
सगळं आपल्याला आठवणार
कट्ट्यावर बसून
कोण सगळ्या गोष्टी शेअर करणार
आपली मैत्री दुसर्‍याना समजायला वेळ लागेल पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल

ही कविता फक्त धाक (धा=धामणे क=कवडे कडूस कासार) ग्रुपसाठी
धन्यवाद मित्रांनो,
मला माझ्या आयुष्यात इतके छान अविस्मरणीय क्षण देण्यासाठी
Thank you so much guys
for making me Happy

marathi status in friendship


*एकत्र या , एकत्र रहा , एकत्र काम करा*
*एकमेकांवर प्रेम करा,*
*एकमेकांचा आदर करा*,
*एकमेकांना मदत करा आज मला एक नवीन शिकायला मिळाले.*
*मी बाजारामध्ये केळी घेण्यासाठी गेलो* .
*मी विचारले ” काय भाव आहे ?*
*त्यांनी सांगितले : 30/- रूपये डझन.”*
*त्याच्या बाजुला काही केळी विखरुन पडली होती. मी विचारले:” याचा काय भाव आहे “*
*तो बोलला : “15/- रूपये डझन”*
*मी विचारले :”इतका कमी भाव* .?
*तो बोलला :”साहेब ही पण चांगली केळी आहेत..!!*
*पण.. ती गुच्छातुन तुटून बाजुला पडलेली आहेत, ती तुटून पडलेली केळी त्या गुच्छाला धरून राहिली नाही, म्हणून

किंमत कमी आहे*
*तेव्हा मला कळाले*
*जो व्यक्ती* *संगठन…समाज आणि परिवार याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत …… अर्ध्याहून कमी होते…*
*एखांद्यावेळेस काही विषयावर आपले कितीही मतभेद झाले तरी आपण परिवार, संघटन आणि मित्र ह्यांच्याशी सतत जोडून रहा, मिळून मिसळून रहा*..
*मी पणाला दुर ठेवा*

marathi status on friendship for whatsapp


*जीवन एक Project आहे अन्*
*नाती एक Target…..!*
*बायको Daily Reporting आणि*
*मुले Incentive*
*तारूण्य एक Commitment*
*तर वृद्धत्व Achievement*
*पण “मैत्री” Salary आहे आणि*
*”या Salary ला कुणीही विसरत नाही*
*जी कालांतराने वाढतच जाते..*
*जुनी “मैत्री” Pension सारखी असते*
*जी Retirement नंतरही चालतेच…..

TOP POSTS

happy birthday status hindi 2020 | birthday status on hindi

birthday status in marathi 2020

sad shayari in hindi 2020 | सैड शायरी हिंदी

mahakal attitude status in hindi 2020

Gujarati status love 2020

 


माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली,
काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही,
एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे,
मैत्रीचं नातं, जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं


कुछ सालों बाद ना जाने क्या होगा
ना जाने कौन दोस्त कहाँ होगा
फिर मिलना हुआ तो मिलेगे यादों में
जैसे सूखे हुए गुलाब मिले किताबों में.


TOP WEBSITE :: 

100+ Best Friendship Status In Marathi 2020 | मराठी मध्ये मैत्री …

फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Best Friendship Marathi Facebook Status

Enjoy with Friends – Free Marathi Status

New 2020 Marathi status in friends with image/मराठी मध्ये मित्रांची …

Top 1000+ Best Friendship Status 2020 [Friends Forever] – questionsgem


आशा आहे की आपणास मैत्री 2020 वरील हा मराठी स्टेटस आणि मैत्रीचा मराठी स्टेटस 2020 whatsaap स्टेटस आवडला असेल. जास्तीत जास्त दु: खी स्थिती आणि भावनिक स्थिती आणि ब्रेकअप स्थितीसाठी साइटच्या अन्य श्रेण्यांना भेट द्या.

4 Comments on “marathi status on friendship 2020 || marathi status friends”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *