marathi status on love 2020 || लव्ह स्टेटस मराठी 2020 ||

marathi status on love 2020

 

marathi  status on love 2020 :: Hello Friends are You searching for latest and best marathi status on love 2020
If yes, then you are in right place. We are starting to share best marathi status on love 2020 for your whatsapp as well as facebook profile. Nowdays, whatsapp is most famous messenger and used by million of peoples around the world. Whatsapp status 2020 is the best way to convey your feelings to your known one’s. Our latest compilation of status for whatsapp make your whatsapp profile interesting everyday. We added many kind of status that defines different form of moods of person.


सकाळी डोळे #उघडण्या पूर्वी ज्याचा
चेहरा पाहण्याची इच्छा होते ….ते प्रेम आहे
#Family_Photo मध्ये आई बाबांच्या सोबत
ज्याचा #Photo असावा असं आपल्याला वाटतं..
ते प्रेम #आहेजेव्हा एक मुलीच्या डोळ्यात

आपल्या प्रियकरासाठी अश्रू येतात…

तेव्हा ह्याचा अर्थ

असा होतो कि ती त्याच्या शिवाय जगू

शकत

नाही,

पण…


marathi status in love 2020

marathi status on love

जेव्हा एक मुलाच्या डोळ्यात

आपल्या प्रियासी साठी अश्रू येतात…


 love status in Marathi  2020

love status in Marathi


हजारों महेफिलें है और लाखो मेले है,
पर जहां तुम नहीं वहां हम अकेले है !!
fkt mazhich aahes tu.. #


न सांगता कळणारे, अन कळून हि न
सांगता येणारे…
असे हे प्रेम असते…
कधी कधी बोलून हि न
मि

marathi status on love 2020


related posts

मराठी प्रेरणादायक सुविचार।। marathi motivational quotes (2020)

शुभ रात्री || Good Night SMS Marathi (2020)

Marathi attitude status 2020 || मराठी अॅटिट्युड स्टेटस 2020


love status in Marathi

love status in Marathi


#ती सकाळी सकाळी
#दिसली ना की
पूर्ण दिवस
#तिच्यासारखाच एकदम #सुंदर जातो?


#Life मे #एक एेसी #Girlfriend  होनी चाहिए जो #कहे 🗣️ अरे #पागल मे #तेरी  #LIC हु #जिंदगी के साथ भी ओर #जिंदगी के बाद भी रहुंगी। 


आठवलं तर अश्रु येतात…*

*नाही आठवलं तर मनं छळतं*
*खरच प्रेम ?काय आहे..*
*ते प्रेमात पड़ल्यावरच कळत…*


सुटलाय थंड वारा,
त्यात पावसाच्या धारा..
असं वाटतं,
आज तुझ्या मिठीतच जाऊ दे,
माझा वेळ सारा…


*तुइतकी गोड आहे की तु जर साखर कारखाना टाकला तर त्याला ऊसाची गरज पडणार… नाही*
~*◆___●.


marathi sad love status

marathi sad love status


प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे… 


मी इतका Handsome ? नाही ?
की माझ्यावर लाखो पोरी फ़िदा होतील✋?पण एकप्रेमळ ❤
ह्रदय ??आहे आणि त्याच्यावरच एकतरी � फ़िदा आहे…


💕चाहे कितने भी पल गुज़ार लूँ तेरी यादों में

धड़कन कहती रहती है कि दिल अभी भरा नहीं… #💔


आपल्याला #कुणासमोर Style…?
मारायची गरज नाय लागत
कारण #आपली Smile…..☺
सगळ काम आधीच #करून टाकते..??❤आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू

marathi love shayari

marathi love shayari 


??#नशिब😍 लागत #यार आपली😂
?#काळजी ??घेणारी..?? ??#पोरगी भेटायला..


जेव्हा #आपल्याला🙂 समजुन घेणारं 😂कोणी नसतं तेव्हा #अनोळखी नातीही #आपलीशी 😢वाटु लागतात.
कारण❤️ खरच कोणीतरी हवं #असत ना बोलायला….🕺


‘हो’म्हणणाऱ्या खुप झाल्या,
आता ‘अहो’ म्हणणारी पाहिजे…!

कसं सांगू तुला ?


काही नाती जोडली जातात,
कही जोडावी लागतात
काही जपावी लागतात तर
काही आपोआप जपली
जातात यालाच प्रेम म्हणतात !


*कुणाच्या आयुष्यात आपण किती महत्वाचे आहोत,,*
*हे येणाऱ्या Reply वरूनच कळत असतं… ❤ *


एक स्वप्न,
तुझ्या सोबत जगण्याचं..
एक स्वप्न,
तुझ्या नावानंतर,
माझं नाव लावण्याचं…


कितीही नाही म्हण 👩#ग
👰#बायको तर मी #तुलाच करणार गं 


बार बार ना किया करो
सवाल सनम,
मोहब्बत तुमसे बेहिसाब है ,
लफ्जों में बयान नही होगी.. #


#आयुष्यभर नजरकैदेत रहायची आपली तयारी आहे
फक्त नजर #तुझी असायला हवी


🍵चहा_मध्येपडलेला बिस्किट🧈
#आणि👩‍❤‍💋‍👨प्रेमात_पडलेला मिञ👬🏻
वाया_गेला समजायचे 


तू 👉आयुष्यभर साथ नंतर🙏 दे आधी माझ्या msg चा रिप्लाय वेळेवर दे


marathi full love status


म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!

** तुझी आठवन आल्यावर,
कधी येते हसायला तर कधी येते रडायला,
तर कधी कधी असं वाटतं,
की direct यावं तुला भेटायला**…..

प्रेमात खोटं बोलणं सोपं असतं
पण खरं बोलून ..
प्रेम टिकवन मात्र
नक्कीच कठीण असतं …

नाही ………
प्रेम कधी मागून मिळत नाही
ते आतून जाणवावं लागतं,
नजरेतून कळलं तरी
शब्दांतून सांगावं लागतं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *