लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश

नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश – Marriage Wishes In Marathi

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा, Marriage Wishes In Marathi, Wedding Wishes In Marathi, विवाह शुभेच्छा, लग्न शायरी मराठी, Marriage लग्नाच्या शुभेच्छा !

लग्नाच्या शुभेच्छा, लग्न शायरी मराठी, विवाह शुभेच्छा, Wedding Wishes or नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Marriage or लग्नाच्या शुभेच्छा !

नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तुम्हा दोघांमध्ये सदैव प्रेम कायम राहो
आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी जावो !

लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश (1)

तुम्ही तुमच्यासाठी योग्य जीवनसाथी निवडला आहे
जो तुमच्या जीवन प्रवासात तुमचा जीवनसाथी असेल
तुम्हा दोघांना वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा !

सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा,
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा !

हे एक नवीन जीवन आणि एक नवीन प्रवास आहे
तुम्ही दोघांनी एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे
देव तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्ही आनंदी रहा!

नेहमी एकमेकांसाठी ठामपणे उभी राहणारी,
वेळोवेळी साथ देणारी,
आयुष्याला परिपूर्ण अर्थ देणारी अशी तुमची जोडी !

आजच्या या शुभ दिवशी माझी प्रार्थना
आहे की तुम्ही दोघांनी सर्व स्वप्न पूर्ण होवोत
आणि तुम्हाला सुखी आयुष्य लाभो !

मी तुम्हाला सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देतो
आणि मी प्रार्थना करतो की देव तुम्हाला आशीर्वाद देईल !

तुमच्या लग्नाने झालाय आम्हास हर्ष,
परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुम्ही आनंदी राहा हजारो वर्ष !

तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्मी असंच रहावं
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे !

प्रेम, करुणा आणि पवित्रतेने भरलेले वैवाहिक जीवन जगण्यासाठी
देव तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करो
आयुष्याच्या या नव्या प्रवासात तुम्हा दोघांनाही अनंत आनंद मिळो !

परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,
हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
तुम्हा दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण होवो हीच आमची इच्छा.
तुम्हा दोघांना नव विवाहाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

Read Also: Marriage Wishes For Brother In Hindi

Marriage Wishes In Marathi

तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असावे अशी माझी इच्छा आहे,
आयुष्यभर एकमेकांसोबत आनंदी राहा, तुला लग्नाच्या शुभेच्छा !

लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश (2)

विश्वासाचे हे बंधन नेहमी असेच राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर नेहमी वाहत राहो,
प्रार्थना आहे परमेश्वराला सुख समृद्धी
आणि आनंदाने भरलेले तुमचे जीवन राहो !

जगातील अत्यंत सुंदर जोडप्याला विवाहाच्या अनेक शुभेच्छा
तुम्ही नेहमी असेच सोबत आणि आनंदित रहा !

तुमचं एकमेकांवरच प्रेम असच राहो आणि
आयुष्यात यश तुम्हाला भरभरून मिळू दे !

तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा
एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतला असल्यासारखे वाटते
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा !

लग्न हे दोन मन आणि दोन आत्म्याचे एक होणे आहे
आजच्या या शुभ दिवशी तुम्ही दोघी एक झालात,
येणाऱ्या नवीन वैवाहिक जीवनासाठी अनेक शुभेच्छा !

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण..
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा,
तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा !

आज तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे
तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा !

जन्मो जन्मी राहावे तुमचे नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
नव विवाहाच्या अनेक शुभेच्छा..!

आयुष्याच्या या पायरीवर, तुमच्या नव्या जगातील,
नव्या स्वप्नांना, बहर येऊ दे…लग्नाच्या शुभेच्छा !

तुम्हाला जगातील सर्व सुख मिळो
आणि तुमचा दिवस प्रेमाच्या रंगांनी भरला जावो,
आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

Read Also: Marriage Wishes For Sister In Hindi

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही दोघी राजकुमार आणि राजकुमारी प्रमाणे आहात.
माझी प्रार्थना आहे की येणारी
अनेक वर्षे तुमचे आयुष्य उत्कृष्ट आणि तेजस्वी करो !

लग्नाच्या-शुभेच्छा-मराठी-संदेश (3)

नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली !

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जवाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार सुखाचा
हीच प्रार्थना परमेश्वराला !

आयुष्याच्या या नव्या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे..
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा !

भावी जीवनात तुमच्या प्रेमाला पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे.
तुम्हा दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते !

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा,
दोघांनाही सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा !

स्वप्न दोघांच्या लग्नाचे मंगलाष्टकांनी पूर्ण होते
शुभ आर्शीवादाच्या साथीने नव्या संसाराची सुरूवात होते !

विश्वासाचे हे बंधन कायम असेच राहो,
तुमच्या जीवनाचा आनंद सागर नेहमीच उधाणलेला राहो,
तुम्हा दोघांच्या आयुष्यात सदैव सुख समृद्धी येवो !

एकमेकांचा धरत हातात हात
तुम्हांस लाभो आयुष्यभर एकमेकांची साथ !

आयुष्यातील क्षणा क्षणाला तुमच्या प्रेमाची गोडी वाढत राहो
शुभ लग्नाचा हा दिवस आनंद आणि प्रेमाने भरलेला जावो !

तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
तुम्हाला वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा !

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा, Marriage Wishes In Marathi, Wedding Wishes In Marathi, विवाह शुभेच्छा, लग्न शायरी मराठी, Marriage लग्नाच्या शुभेच्छा !

Read Also: Marriage Wishes For Brother In Hindi


Posted

in

by

Tags: