मुलाला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (1)

(Top 150+) मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Mulala Birthday Wishes In Marathi

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाला, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी !

Mulala Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Son In Marathi, Mulansathi Birthday Wishes, Son Birthday Wishes In Marathi.

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुला !

मुलाला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (1)

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला !

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा माझ्या मुला !

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !

तू माझ्या आशेचा किरण आहेस,
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस,
तूच माझ्या जगण्याच कारण
आणि तूच जीवनाचा आधार आहेस !

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा !

सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो,
फुलासारखा मोहक हो, कुबेरसारखा धनवान हो,
माता सरस्वती सारखा विद्वान हो,
तुझ्या वाढदिवसादिवशी
श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो !

मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मुलासाठी, मुलाचा वाढदिवस शुभेच्छा, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश !

हे वाचा : लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Mulala Birthday Wishes In Marathi

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास…!

मुलाला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (2)

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू,
हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू,
आणि माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर मुला आहेस तू !

तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस,
रोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस
तू माझा श्वास आहेस
आणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहेस !

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !

आम्ही खूप नशीबवान आहोत,
आम्हाला तुझ्यासारखे पुत्र रत्न लाभले,
आणि त्या देवाचे ही आभार
ज्याने तुझ्या रूपात आम्हाला खर सुख दिले
तू नेहमी खुश रहा Happy Birthday My Son !

तुझ्या स्वप्नांना किनारा नसावा
तुझ्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा
जेव्हा तू एक तारा मागणार
तेव्हा देव तुला सर्व आकाश देवो !

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी
तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा !

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय मुला !

Mulala Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Son In Marathi, Mulansathi Birthday Wishes, Son Birthday Wishes In Marathi.

हे वाचा : मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday Wishes For Son In Marathi

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत !

मुलाला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (3)

आज तो दिवस आहे ज्या दिवशी
तु इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात
प्रवेश केलास, आणि माझ्या उदास
जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास !

जगातील सर्व सुख तुला मिळो,
तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो,
तुझ्या वाढदिवसादिवशी
आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो !

प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की
तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत.
तुला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा मुला !

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

आज तो दिवस आहे ज्या दिवशी
तू इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात प्रवेश केलास,
आणि माझ्या उदास जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास.
माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात
परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो !

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
मुला तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाला, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी !

हे वाचा : जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


Posted

in

by

Tags: