Big-Brother-Birthday-Wishes-In-Marathi (1)

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Big Brother Birthday Wishes In Marathi

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा मराठी, भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश !

Big Brother Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Bhau, Birthday Wishes For Big Brother In Marathi, Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Brother In Marathi.

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ !

Big-Brother-Birthday-Wishes-In-Marathi (1)

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे !

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना !

भाऊ तुला आयुष्यात सर्व सुख मिळो
फक्त तुझ्या वाढदिवसाची पार्टी तेवढी लक्षात ठेव !

आपले नाते हे टॉम आणि जेरी प्रमाणे आहे
ते नेहमी एकमेकांना चिडवतात त्रास देतात
परंतु एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत !

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना !

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात सुगंध भरावी,
आणि परमेश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो !

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस
तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस.
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे !

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा !

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा !

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ !

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन वाटेवर नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो !

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा, मोठा भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ शायरी, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश भाऊ !

Happy Birthday Big Brother In Marathi, Brother Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Bhau In Marathi, Motha Bhau Birthday Wishes In Marathi, Bhavala Birthday Wishes In Marathi.

हे वाचा : Funny Birthday Wishes For Brother In Hindi

Big Brother Birthday Wishes In Marathi

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे
तूच मला शिकवले, माझ्या आयुष्यातील मार्गदर्शक,
गुरु आणि मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Big-Brother-Birthday-Wishes-In-Marathi (2)

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारखं
तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल
मी तुमची खूप आभारी आहे !

वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !

भावापेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ या जगात नाही.
दादा वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा !

भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या पाठिंब्याशिवाय
मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही
नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद !

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो !

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही
मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे !

माझ्या यशामागील कारण आणि
आनंदमागील आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दादा तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य,
संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा..आता तर DJ च लावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !

माझा आधार, माझा सोबती जो प्रत्येक संकटामध्ये
खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा !

मला कोणत्याच सुपरहिरो ची गरज नाही,
कारण माझ्याकडे माझा मोठा भाऊ आहे.
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा मराठी, भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश !

Big Brother Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Bhau, Birthday Wishes For Big Brother In Marathi, Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Brother In Marathi.

हे वाचा : Little Brother Birthday Wishes In Marathi


Posted

in

by

Tags: